९. पिकविणे(रायपनिंग ): अन्न औषध प्रशासन कार्यालयाने प्रमाणित केलेल्या इथिलीन चेंबर मध्ये वातावरणीय अनुकुलता राखून सुरक्षितपणे आंबे पिकविले जातात. आंब्याची चव, वास, रंग या सर्व गुणवत्ता राखण्यास त्यामुळे मदत होते. आणि दर्जेदार फळे ग्राहकांना विक्री करता येतात. मागील पुढील