७. प्री-कुलिंग : प्लास्टिक क्रेटचा वापर करून बागेतून आंबे पॅक हाउस मधील प्री-कुलिंग चेंबरमध्ये आणून ठेवले जातात. जेणेकरून बाहेरील वातावरणाच्या परिणामामुळे आंब्याचा पिकण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता येऊ नये. मागील पुढील