मागणीनुसार परंपरागत लाकडी पेटी, कोरेगेटेड बॉक्स, प्लास्टिक क्रेट मध्ये १२ / २४ / ३६ / ४८ / ६० नग प्रमाणे पॅकिंग केले जाते. आंब्याची सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी फोम नेटचा वापर केला जातो. त्यामुळे आंबे दबणे, चिघळणे या गोष्टी टाळता येतात. अतिशय आकर्षक पद्धतीने या सर्व गोष्टी केल्या जातात.