भारतामधील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी मध्ये मेर्वी, मावळंगे या गावांमध्ये गेली ६० वर्षे आम्ही हापूस, पायरी, केशर या आंब्याचे उत्पादन घेत आहोत. टिकाऊपणा, रंग, चव, स्वाद यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या हापूस (अल्फान्सो) आंब्याच्या उत्पादानासाठी अत्यंत पूरक वातावरण असलेल्या भागामध्ये याचे उत्पादन होत आहे. उत्तम जतन, मेहनत आणि संतुलित पद्धतीने अन्नद्रव्यांचा पुरवठा करून उच्च दर्जाच्या आंब्यांचे उत्पादन येथे घेतले जाते. ग्राहकांना अस्सल आणि उच्च दर्जाच्या आंब्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आंबे विक्रीचा, ग्राहक सेवेचा संकल्प आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत. यामध्ये तुम्ही ग्राहक म्हणून एक भाग आहात आणि व्हाल. तुम्हाला चांगले आंबे उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
भारतामधील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी मध्ये मेर्वी , मावळंगे या गावांमध्ये हापूस-पायरी -केशर आंब्याचे गेली ६० वर्षे आम्ही उत्पादन घेत आहोत. ज्याचा टिकाऊपणा, रंग, चव, वास यासाठी जगप्रसिद्ध हापूस (अल्फान्सो) या आंब्याच्या उत्पादानासाठी अत्यंत पुरक वातावरण असलेल्या भागामध्ये याचे उत्पादन होत आहे.