भारतामधील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी मध्ये मेर्वी , मावळंगे या गावांमध्ये हापूस-पायरी -केशर आंब्याचे गेली ६० वर्षे आम्ही उत्पादन घेत आहोत. ज्याचा टिकाऊपणा, रंग, चव, वास यासाठी जगप्रसिद्ध हापूस (अल्फान्सो) या आंब्याच्या उत्पादानासाठी अत्यंत पुरक वातावरण असलेल्या भागामध्ये याचे उत्पादन होत आहे.