संपर्क साधा
- पत्ता:
सुधाकर अनंत बेहरे,
गट क्र. ३४६बी, मावळंगे,
तालुका व जिल्हा – रत्नागिरी,
महाराष्ट्र ४१५६१६.
- ई-मेल:
- संपर्क क्रमांक:
तुमचा अभिप्राय महत्त्वाचा आहे!

भारतामधील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी मध्ये मेर्वी , मावळंगे या गावांमध्ये हापूस-पायरी -केशर आंब्याचे गेली ६० वर्षे आम्ही उत्पादन घेत आहोत. ज्याचा टिकाऊपणा, रंग, चव, वास यासाठी जगप्रसिद्ध हापूस (अल्फान्सो) या आंब्याच्या उत्पादानासाठी अत्यंत पुरक वातावरण असलेल्या भागामध्ये याचे उत्पादन होत आहे.
कॉपीराइट © 2025 AMB मॅंगोज | गद्रे इन्फोटेक द्वारे एकत्रित